बोईसर: मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील मौजे सरावली - अवधनगर येथील स.नं ९२ या महाराष्ट्र सरकार जमिनीवर सलाम खान नामक व्यक्ती गेल्या तीन वर्षांपासून अनधिकृत इमारतीचे बांधकाम करत असून तहसीलदार सुनील शिंदे यांनी देखील दोन वेळा तोडक कारवाई करून देखिल तहसिलदारांच्या कारवाईला न जुमानता सरकारी जागेवर पुन्हा एकदा सलाम खान अनधिकृत बांधकाम करून बहुमजली इमारत उभी करत आहे.
Post Views: 296
आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501
Phone: 9766554999