मुंबईमंत्रालयातील कामकाजाची वेळ ही सकाळी ९.४५ ते सायंकाळी ५.३० अशी असताना अनेक अधिकारी आणि कर्मचारी हे सायंकाळी पाच वाजल्यापासूनच बायोमेट्रिक मशिनसमोर रांगा लावतात, वेळेआधीच आपले काम बंद करून घरी जाण्याची घाई असलेल्या या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता सामान्य प्रशासन विभागाकडून नजर ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी उशिराने कामावर येणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची एक रजा कमी करण्यात येणार आहे.
Post Views: 265
आत्मासाई -2, फ्लॅट नंबर 2, D विंग काटकर पाडा बोईसर, ता. जि. पालघर. पिन 401501
Phone: 9766554999